शाहरुख खान याच्या लेकीला बोल्डनेसमध्ये तगडी टक्कर देते अभिताभ बच्चन यांची नात, सुहानापेक्षा नव्या आहे अधिक
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही चर्चेत आहे. सुहाना खान ही लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि सुहाना हे एकाच चित्रपटामधून पदार्पण करणार आहेत. सुहाना खान ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.
Most Read Stories