प्रियंका चौधरी आणि अंकित गुप्ता यांचा पार पडला विवाह सोहळा?, चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण
बिग बॉस 16 मध्ये प्रियंका चाैधरी आणि अंकित गुप्ता याची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. चाहते यांच्या लग्नाची गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात आहेत. आता फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहत्यांना आनंदाचा धक्का बसलाय.
Most Read Stories