PHOTO | पांढऱ्या रंगाच्या साडीत खुललं ‘गोरी मेम’चं सौंदर्य, पाहा नेहाचे सुंदर फोटो…
मराठीतील प्रसिध्द अभिनेत्री नेहा पेंडसे आता ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच नेहाने पांढऱ्या साडीतलं एक सुंदर आणि जबरदस्त फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
Most Read Stories