Photos : बिग बॉस मराठीचं घर पाहिलंत का? ‘चक्रव्यूह’ थीमवर आधारित घराची रचना

Bigg Boss Marathi Home Photos : बिग बॉस मराठीचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाचा सिझन नवा आहे. कार्यक्रमाचा होस्ट नवा आहे. यंदाच्या सिझनमधील घरही खास आहे. 'चक्रव्यूह' थीमवर आधारित घराची रचना करण्यात आली आहे. बिग बॉस मराठीच्या घराचे खास फोटो...

| Updated on: Jul 28, 2024 | 5:27 PM
 मराठी मनोरंजनाचा बॉस बॉस मराठीचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटासाठी सज्ज झालाय. आता अवघ्या काही सातात नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे. 'बिग बॉस मराठी'चं आलिशान घर आता नव्या रुपात नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी तयार आहे.

1 / 6
 यंदाच्या सिझनची बिग बॉसच्या घराची सफर... यंदा 'चक्रव्यूह' थीमवर आधारित घराची रचना करण्यात आली आहे. घराचं डिझाईन खूपच खास आहे.

यंदाच्या सिझनची बिग बॉसच्या घराची सफर... यंदा 'चक्रव्यूह' थीमवर आधारित घराची रचना करण्यात आली आहे. घराचं डिझाईन खूपच खास आहे.

2 / 6
100 हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या स्पर्धकांवर आपली नजर रोखायला सज्ज झाल आहेत. 100 दिवसांच्या या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग रसिकांना पाहायला मिळणार आहेत.

100 हून अधिक कॅमेरे घरात येणाऱ्या स्पर्धकांवर आपली नजर रोखायला सज्ज झाल आहेत. 100 दिवसांच्या या प्रवासात अतरंगी नमुन्यांचे बहुरंग, बहुढंग रसिकांना पाहायला मिळणार आहेत.

3 / 6
हा आहे घराचा गार्डन एरिया... इथं बरेच राडे होतात. बिग बॉसच्या घरातील टास्क याच भागात केले जातात. स्पर्धक एकमेकांसोबत याच भागात बसून गप्पा मारताना दिसतात. जीम आणि स्विमिंगपूलही याच भागात आहे.

हा आहे घराचा गार्डन एरिया... इथं बरेच राडे होतात. बिग बॉसच्या घरातील टास्क याच भागात केले जातात. स्पर्धक एकमेकांसोबत याच भागात बसून गप्पा मारताना दिसतात. जीम आणि स्विमिंगपूलही याच भागात आहे.

4 / 6
 बिग बॉसच्या घरातील बेडरूम... पिंक आणि ब्लू अशी दरवेळी बेडरूमची थीम असते. पण यंदा मोरपंखी रंगाची थीम बेडरूमसाठी वापरण्यात आली आहे.

बिग बॉसच्या घरातील बेडरूम... पिंक आणि ब्लू अशी दरवेळी बेडरूमची थीम असते. पण यंदा मोरपंखी रंगाची थीम बेडरूमसाठी वापरण्यात आली आहे.

5 / 6
हटके थीम असणार हे आहे वॉशरूम... इथे आत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला स्वत:चंच प्रतिमा दिसणार आहे. क्लासी आणि लॅविश फिल देणारं बिगबॉसच्या घरातील वॉशरूम... आज संध्याकाळी 9 वाजता बिग बॉसचा हा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.