
बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमार तिचा आगामी चित्रपट सत्यमेव जयते 2 मुळे चर्चेत आहे. दिव्याने नुकताच इंस्टाग्रामवर तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. ग्रीन कलरच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

दिव्याने वेगवेगळ्या स्टाइलमध्ये फोटोशूट केले आहे. तिची ही शैली चाहत्यांना खूप आवडली आहे.

दिव्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे फोटो शेअर करत असते.

दिव्या खोसला कुमार प्रसिद्ध चित्रपट निर्माता भूषण कुमार यांची पत्नी आहे.