दीपिका आणि ऋतिकच्या ‘फायटर’ची बॉक्स ऑफिसवर धूम; तीन दिवसात कोट्यावधींचा गल्ला
Deepika Padukone and Hrithik Roshan Movie Fighter Collection Day 3 : दीपिका आणि ऋतिकच्या 'फायटर' चित्रपटाने सिनेरसिकांना भूरळ घातली आहे. अवघ्या तीन दिवसात कोट्यावधींचा गल्ला या सिनेमाने जमवलाय. अनेक ठिकाणी शो हाऊसफुल आहे. या सिनेमाचं तीन दिवसांचं कलेक्शन पाहा...
Most Read Stories