अभिनेत्री माधुरी दीक्षितला पाहिल्यानंतर अनेकांना धकधक होते. तिच्या अश्याच काही दिल खेचक अदा...
माधुरी दिक्षितला फिल्मसिटीमध्ये नुकतंच स्पॉट केलं गेलं.
झलक दिख लाजा या रिअॅलिटी शोच्या शूटिंगसाठी माधुरी आली होती तेव्हा तिला स्पॉट केलं गेलं.
यावेळी तिने कलरफुल ड्रेस घातला होता. यात तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
माधुरीच्या सौंदर्याची खास 'झलक'...