बॉलिवूड अभिनेत्री हिने लेक मालतीसोबत डे आऊट केला. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शनिवार खूप भन्नाट गेला, असं कॅप्शन प्रियांकाने या फोटोंना दिलं आहे.
प्रियांकाच्या या इंन्स्टाग्राम पोस्टवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होतोय.अनेकांनी "किती क्युट बाळ आहे" अशी कमेंट केली आहे.
प्रियांका नेहमीच आपल्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. प्रियांकाचे चाहते कायमच मालतीवर प्रेमाचा वर्षाव करत असतात.
काही दिवसांआधी प्रियांका मालतीला घेऊन सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनाला आली होती. तेव्हाचे फोटो शेअर करत मालतीची पहिली भारत सफर गणपती बाप्पाचा आशिर्वाद घेऊन पूर्ण केली, असं प्रियांका म्हणाली होती.