रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांचं होणार लग्न?; ठिकाण- तारीखही फिक्स?
Rakul Preet and Jackky Wedding : अभिनेत्री रकुल प्रीत आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचं गोव्यात होणार लग्न असल्याची माहिती आहे. या लग्नाची तारीखही ठरल्याची माहिती आहे. तसंच रिसेप्शनची तारीखही ठरली असल्याची माहिती आहे. या रिसेप्शनला बॉलिवूडमधले दिग्गज येणार असल्याची माहितीये.
Most Read Stories