दीपिका पदुकोण नेहमीच चर्चेमध्ये असते. सध्या तिच्यासाठी कोणताही चित्रपट येत नसला तरी सोशल मीडियावर दीपिका ऍक्टिव्ह आहे. अलीकडेच दीपिका तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंगसोबत ब्रंचला जाताना दिसली. या दरम्यान दीपिकाने रेड चॅनेल टॉप, लेटेक्स बॅलेंसियागा पँट घातली होती.