Jasmin Bhasin | जीवे मारण्याच्या धमक्या देऊन ट्रोल करणाऱ्यांना जास्मिन भसीनने दिले चोख प्रत्युत्तर…

| Updated on: Aug 30, 2022 | 1:42 PM

लोकांच्या द्वेषामागचे कारण सांगताना जास्मिन म्हणाली की, ते असे करतात कारण मी एक शो केला होता आणि मला तो आवडला नाही. लोकांच्या या ट्रोलिंगमुळे मी काही दिवस मानसिक तणावात होते. ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना जास्मिन म्हणाली की, ट्रोल करणाऱ्यांना वाटते की ते काहीही लिहू शकतात.

1 / 5
बिग बॉस 14 मध्ये आल्यानंतर टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीनच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीयं. जास्मिन कायमच चर्चेत असते. एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने अनेक मोठे खुलासे केले आहे.

2 / 5
न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत जास्मिनने सांगितले की, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तिला जीवे मारण्याच्या आणि बलात्कार करण्याच्या धमक्या मिळाल्या देण्यात आल्या होत्या.

3 / 5
लोकांच्या द्वेषामागचे कारण सांगताना जास्मिन म्हणाली की, ते असे करतात कारण मी एक शो केला होता आणि मला तो आवडला नाही. लोकांच्या या ट्रोलिंगमुळे मी काही दिवस मानसिक तणावात होते.

4 / 5
ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना जास्मिन म्हणाली की, ट्रोल करणाऱ्यांना वाटते की ते काहीही लिहू शकतात. हिम्मत असेल तर पुढे येऊन ओळख सांगा. हे लोक डरपोक आहेत...

5 / 5
जास्मिन बिग बॉसच्या सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक होती. सध्या ती अली गोनीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे आणि त्यांच्या लग्नाविषयीही अनेक बातम्या पुढे येत असतात.