गौतम किचलूनं गोड बातमी सांगितल्यानंतर काजल अग्रवालनं शेअर केले ग्लॅमरस Photo

नवीन वर्षाच्या निमित्तानं काजल अग्रवाल(Kajal Aggarwal)ने तिचे अनेक ग्लॅमरस फोटो शेअर केलेत. काजलनं पती गौतम किचलू (Gautam Kitchlu)सोबत नवीन वर्ष साजरं केलं.

| Updated on: Jan 02, 2022 | 4:10 PM
नवीन वर्षाच्या निमित्तानं काजल अग्रवाल(Kajal Aggarwal)ने तिचे अनेक ग्लॅमरस फोटो शेअर केलेत. काजलनं पती गौतम किचलू (Gautam Kitchlu)सोबत नवीन वर्ष साजरं केलं. नववर्षाच्या पूर्वसंध्येला गौतमनंही आपली पत्नी गोड बातमी देणार असल्याचं सोशल मीडियावर फोटो शेअर करून सांगितलं.

1 / 5
काजल अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहे. या प्रकरणी तिनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

काजल अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे खूप चर्चेत आहे. या प्रकरणी तिनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

2 / 5
अभिनेत्रीचा पती गौतमनं अभिनेत्री गरोदर असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अभिनेत्रीचा पती गौतमनं अभिनेत्री गरोदर असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

3 / 5
गौतमनं नवीन वर्षाच्या निमित्तानं अभिनेत्रीचा फोटो शेअर केला आणि तिच्यासोबतच्या कॅप्शनमध्ये बेबी बंप इमोजी पोस्ट केला, ज्यानंतर सर्वजण तिच्या पोस्टवर तिचं अभिनंदन करत आहेत.

गौतमनं नवीन वर्षाच्या निमित्तानं अभिनेत्रीचा फोटो शेअर केला आणि तिच्यासोबतच्या कॅप्शनमध्ये बेबी बंप इमोजी पोस्ट केला, ज्यानंतर सर्वजण तिच्या पोस्टवर तिचं अभिनंदन करत आहेत.

4 / 5
या बातमीची पुष्टी झाल्यानंतर काजलनं तिचा नवीन ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय. काजलनं 2020मध्ये गौतमशी लग्न केलं. कौटुंबिक आणि जवळचा मित्र असल्यानं दोघांनी लग्न केलं.

या बातमीची पुष्टी झाल्यानंतर काजलनं तिचा नवीन ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय. काजलनं 2020मध्ये गौतमशी लग्न केलं. कौटुंबिक आणि जवळचा मित्र असल्यानं दोघांनी लग्न केलं.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.