‘सलमान खान याच्यासोबत राहाणं माझ्यासाठी…’, लग्नाच्या 2 वर्षांनंतर असं का म्हणाली कतरिना कैफ?

Salman Khan : अभिनेता सलमान खान याने आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना डेट केलं. पण कोणासोबत देखील अभिनेत्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. सलमान याच्या नावाची चर्चा अभिनेत्री कतरिना कैफ यांच्यासोबत रंगली होती. पण दोघांनी नेहमी नात्याबद्दल मौन बाळगलं. आता सलमान खान याच्याबद्दल कतरिना हिने मोठं वक्तव्य केलं आहे.

| Updated on: Dec 06, 2023 | 3:03 PM
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' सिनेमाने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. चाहत्यांनी देखील सलमान -  कतरिना यांच्या जोडीला डोक्यावर घेतलं.

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ स्टारर 'टायगर 3' सिनेमाने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. चाहत्यांनी देखील सलमान - कतरिना यांच्या जोडीला डोक्यावर घेतलं.

1 / 5
नुकताच झालेल्या मुलाखतीत सलमान खान याच्याबद्दल कतरिना म्हणाली, 'सलमान खान याच्यासोबत सीन शूट करताना, त्याच्यासोबत राहाणं माझ्यासाठी फार खास आहे. मी त्याचा आदर करते...' असं देखील अभिनेत्री म्हणाली. सलमान आणि कतरिना एकमेकांचे चांगले मित्र आहेत.. असं कायम सांगतात.

2 / 5
स्वतःच्या करियरबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. 'पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा मी नवीन होती. पण आता बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी माझं नाव आहे. बॉलिवूडमध्ये मला नवीन ओळख मिळाली आहे.'

3 / 5
कतरिना कैफ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम पती विकी कौशल याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. दोघे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.

कतरिना कैफ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम पती विकी कौशल याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. दोघे कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.

4 / 5
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी लग्न केलं. 9 डिसेंबर 2023 रोजी विकी आणि कतरिना यांनी शाही थाटात लग्न केलं.

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी लग्न केलं. 9 डिसेंबर 2023 रोजी विकी आणि कतरिना यांनी शाही थाटात लग्न केलं.

5 / 5
Follow us
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.