‘कोकण हार्टेड गर्ल’च्या लग्नाची तयारी सुरू; म्हणाली, हे गरजेचं आहे का?
Ankita Prabhu Walawalkar Wedding Planning : 'बिग बॉस मराठी' फेम अंकिता प्रभू वालावलकर.... अंकिता ही सध्या लग्न करणार आहे. तिच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. याबाबत अंकिता वालावलकर हिने पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लग्नाच्या तयारीचा फोटो पोस् केलाय. वाचा सविस्तर...
Most Read Stories