ही तर ‘महाराष्ट्र हार्टेड गर्ल’…; बिग बॉसकडून अंकिता वालावलकरचं कौतुक

Ankita Prabhu Walawalkar Journey in Bigg Boss Marathi : कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर ही 'बिग बॉस मराठी'च्या घरात आहे. तिचा 'बिग बॉस मराठी' च्या घरातील प्रवास कसा राहिला? याचा व्हीडिओ 'बिग बॉस मराठी' कडून शेअर करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

| Updated on: Oct 03, 2024 | 2:06 PM
 'कोकण हार्टेड गर्ल' सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर ही 'बिग बॉस मराठी'च्या घरात आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील तिचा सहज वावर प्रेक्षकांना भावतो आहे.

'कोकण हार्टेड गर्ल' सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर ही 'बिग बॉस मराठी'च्या घरात आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील तिचा सहज वावर प्रेक्षकांना भावतो आहे.

1 / 5
फिनाले आधी 'बिग बॉस मराठी'च्या घरात ग्रँड सेलिब्रेशन होत आहे. स्पर्धकांना त्यांचा आतापर्यंतचा प्रवास दाखवला जात आगे. 'कोकण हार्टेड गर्ल'चा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील प्रवास कसा होता? याचाही व्हीडिओ समोर आला आहे.

2 / 5
अंकिता प्रमोद प्रभू वालावलकर... ही आता केवळ 'कोकण हार्टेड गर्ल' राहिली नाही. तर 'महाराष्ट्र हार्टेड गर्ल' झाली आहे. आधी हा खेळ माझ्यासाठी बनलाच नाही म्हणणारी अंकिता खेळू लागली. तेव्हा तिने भल्या भल्यांना घाम फोडला, असं म्हणत बिग बॉसने अंकिताचं कौतुक केलं आहे. यावेळी अंकिता भावूक झाली.

3 / 5
आपण स्क्रिनवर किती वेळ दिसतोय. यापेक्षा जास्त जेवढा वेळ मिळालाय त्यात कसे दिसतोय हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावर सर्रास वापरले जाणारे फिल्टर्स मी कधी माझ्या स्वभावात, माझ्या आयुष्यात वापरले नाहीत. मी जशी आहे तशी तुमच्यासमोर वावरले आणि म्हणूनच आज तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करताय..., असं म्हणत अंकिताने इन्स्टाग्रामवर व्हीडिओ पोस्ट केलाय

4 / 5
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनच्या ग्रँड फिनालेच्या काऊंटडाऊनला आता सुरुवात झाली आहे. सध्या घरात एकूण 7 सदस्य आहेत. यांच्यापैकी निक्की तांबोळीने 'तिकीट टू फिनाले'च्या शर्यतीत बाजी मारत अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर, उर्वरित सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत. ग्रँड फिनालेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

5 / 5
Follow us
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.