पाकिस्तानी डॉक्टरला पाहून सोशल मीडिया फिदा! फोटो पाहून लोक म्हणाले, ‘हीच तर खरी ब्युटी विथ ब्रेन’

पाकिस्तान मध्ये नुकत्याच पार पाडलेल्या ब्यूटी पैजन्ट मध्ये एका डॉक्टरने बाकी कंटेस्टेंट्सला मागे टाकून विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. लाहोरची डॉक्टर शफाक अख्तरने या वर्चुअल कॉम्पिटिशन मध्ये मिस पाकिस्तान यूनिवर्सलचा किताब पटकावला आहे.

| Updated on: Feb 05, 2022 | 12:58 AM
पाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पाडलेल्या ब्यूटी पैजन्ट  मध्ये एका डॉक्टरने बाकी कंटेस्टेंट्सला मागे टाकून विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. लाहोरची डॉक्टर शफाक अख्तरने( shafaq akhtar) या वर्चुअल कॉम्पिटिशन मध्ये  मिस पाकिस्तान यूनिवर्सलचा ( winner of Miss Pakistan Universal ) किताब पटकावला आहे.या या स्पर्धेमध्ये अनेक सेलिब्रिटीने सहभाग सुद्धा घेतला होता.या इंटरनॅशनल कॉम्पिटिशन (international competition) मध्ये सहभाग घेणे माझ्यासाठी खूपच सन्मानाची गोष्ट आहे आणि मी नेहमी पाकिस्तानचे नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेन, असं  विजेतेपद प्राप्त केल्यानंतर शफाकने म्हटलंय.

1 / 8
या कार्यक्रमाचे आयोजन कनाडा येथून करण्यात आले होते तसेच हा कार्यक्रम वर्चुअली म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला होता त्याचबरोबर जे विनर ठरले त्यांना हा मुकुट लाहोरमध्ये प्रदान करण्यात आला. (फोटो साभार: इंस्टाग्राम@bella_akhtar)

2 / 8
ब्यूटी पैजन्ट विनर डॉक्टर शफाक ही इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर नेहमी एक्टिव असते तसेच इंस्टाग्रामवर अनेक मनमोहक फोटो पोस्ट करून नेहमी आपल्या फॅन्सचे मनोरंजन करत असते. (फोटो साभार: इंस्टाग्राम@bella_akhtar)

3 / 8
शफाकचे अधिकतर लुक्स असे आहेत की ज्यामध्ये ती एलिगेंट दिसते. या फोटोमध्ये सुद्धा ती ब्राउन हील्स आणि पर्सचे एलिगेंट कॉम्बिनेशन कॅरी करताना पाहायला मिळत आहे. (फोटो साभार: इंस्टाग्राम@bella_akhtar)

4 / 8
वाइट प्लाजो पैंट्स आणि त्यासोबत फ्लोरल प्रिंटचे  ऑफ शोल्डर टॉप परिधान करून डॉक्टर खूपच सुंदर दिसत होती. (फोटो साभार: इंस्टाग्राम@bella_akhtar)

5 / 8
या विनरच्या अंगी  मेकअप स्किल्स सुद्धा  एक नंबरचे आहेत. याचा पुरावा या फोटोत तिने केलेल्या मेक अप वरून स्पष्ट दिसत आहे. (फोटो साभार: इंस्टाग्राम@bella_akhtar)

6 / 8
बेल स्लीव्सचे टॉप आणि सोबतच  मिड राइज प्लाजो पैंट्स, या ऑल ब्लॅक असलेल्या  लुकमध्ये ब्यूटी क्वीन अधिकच खुलली होती  (फोटो साभार: इंस्टाग्राम@bella_akhtar)

7 / 8
शफाक ही खरंच ब्यूटी विथ ब्रेन आहे तिचे पैजन्ट टाइटल आणि प्रोफेशन या वरून सिद्ध होत आहे. (फोटो साभार: इंस्टाग्राम@bella_akhtar)

8 / 8
Follow us
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.