AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : दिसायलाही हेमा मालिनीसारखीच, सौंदर्यातही तसूभर कमी नाही; या तरुणीचे फोटो पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

सीमा मोटवानीनं अनेक शोमध्ये काम केलं आहे, मिमिक्री आर्टिस्ट आणि कॉमेडियन म्हणून तिनं आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. (Like Hema Malini in appearance, not less in beauty; You will be surprised to see the photos of this young lady)

| Updated on: May 31, 2021 | 3:33 PM
Share
बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणजेच हेमा मालिनी अजूनही चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. हेमा मालिनीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. हेमा मालिनी यांनी त्यांच्या कारकीर्दीत सर्व प्रकारचे चित्रपट केले आहेत. पण तुम्हाला हेमा मालिनीसारखी दिसणारी ही व्यक्ती माहिती आहेत का?

1 / 5
सीमा मोटवानीनं अनेक शोमध्ये काम केलं आहे, मिमिक्री आर्टिस्ट आणि कॉमेडियन म्हणून तिनं आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती,  सीमा मोटवानी हेमा मालिनीसोबत अभिनेता पुनीत इस्सरच्या टीव्ही शो 'जय माता की' मध्ये देखील काम करत होती. हेमा मालिनी देवीच्या भूमिकेत असताना सीमा मोटवानीला राणीची भूमिका देण्यात आली होती.

2 / 5
या शोच्या सेटवर ती एकदा फिरत असताना सेटवरील लोकांना त्यावेळी हेमा मालिनी फिरत असल्याचे जाणवलं होतं. असा खुलासा खुद्द सीमा यांनी केला होता.

या शोच्या सेटवर ती एकदा फिरत असताना सेटवरील लोकांना त्यावेळी हेमा मालिनी फिरत असल्याचे जाणवलं होतं. असा खुलासा खुद्द सीमा यांनी केला होता.

3 / 5
ती अनेक दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे. तिनं 20 हून अधिक जाहिराती केल्या आहेत आणि बर्‍याच टीव्ही शोजमध्येही काम केले आहे,  'कभी सौतन कभी सहेली', 'कसौटी जिंदगी की', 'कहता है दिल', 'शक लका बूम बूम', 'हेन्ना तेरे नाम' या मालिकांमध्ये ती दिसली होती.

4 / 5
हेमा मालिनी यांची एकमेव डुप्लिकेट असल्यानं विशेषत: लाइव्ह शोसाठी त्यांची जास्त मागणी असते. प्रत्येक शोसाठी 35 ते 45 हजार इतकी फी त्या आकारतात.

हेमा मालिनी यांची एकमेव डुप्लिकेट असल्यानं विशेषत: लाइव्ह शोसाठी त्यांची जास्त मागणी असते. प्रत्येक शोसाठी 35 ते 45 हजार इतकी फी त्या आकारतात.

5 / 5
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.