महक चौधरीच्या ‘दुर्गा’ चित्रपटाचा फर्स्ट लूक आला पुढे, जाणून घ्या चित्रपटाबद्दल अधिक…

महकच्या आतापर्यंत रिलीज झालेल्या अनेक गाण्यांना चाहत्यांनी मोठे प्रेम दिले असून चित्रपटालाही प्रेक्षकांचे प्रेम मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नवरात्रीच्या मुहूर्तावर महकचा 'दुर्गा' हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे पोस्टर सर्वांनाच आवडले असून हे पोस्टर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

| Edited By: | Updated on: Sep 15, 2022 | 12:16 PM
1 / 5
अभिनेत्री महक चौधरीच्या दुर्गा चित्रपटाचा फर्स्ट लूक पुढे आलाय. यामध्ये महकचा लूक दमदार दिसत आहे. चाहत्यांना चित्रपटाचा फर्स्ट लूक आवडलांय.

2 / 5
महकच्या आतापर्यंत रिलीज झालेल्या अनेक गाण्यांना चाहत्यांनी मोठे प्रेम दिले असून चित्रपटालाही प्रेक्षकांचे प्रेम मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

3 / 5
नवरात्रीच्या मुहूर्तावर महकचा 'दुर्गा' हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे पोस्टर सर्वांनाच आवडले असून हे पोस्टर आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

4 / 5
दुर्गा चित्रपटामध्ये महक अत्यंत महत्वाच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट खास महिलांवर आहे, यामध्ये संघर्ष आणि महिला कोणापेक्षाही कमी नाहीत हे दाखवण्यात आले.

5 / 5
हा चित्रपट 26 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महकच्या या चित्रपटाची वाट चाहते बघत आहेत.