माझी तुझी रेशीमगाठ: होळीच्या रंगांमध्ये रंगणार यश-नेहामधील प्रेम
माझी तुझी रेशीमगाठ (majhi tujhi reshimgathi) या लोकप्रिय मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील यश आणि नेहाची जोडी आणि परीचा निरागस अभिनय या गोष्टींमुळे मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं.