Gudhipadava : मराठमोळा साज करत अभिनेत्रींकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, पाहा फोटो…

आज गुढीपाडवा आहे. त्यानिमित्त मराठी कलाकारांनी आपले फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

| Updated on: Apr 02, 2022 | 11:37 AM
अभिनेत्री सायली संजीवने आपले साडी फोटो शेअर केलेत. त्याला तिने "गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा" असं कॅप्शन दिलं आहे.

अभिनेत्री सायली संजीवने आपले साडी फोटो शेअर केलेत. त्याला तिने "गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा" असं कॅप्शन दिलं आहे.

1 / 5
सैराट सिनेमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूने गुलाबी साडीतला फोटो शेअर केला आहे. याला तिने "तुम्हाला व तुमच्या परिवारास गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा", असं कॅप्शन दिलं आहे.

2 / 5
अभिनेत्री प्रिया बापटने फ्रेश गुलाबी रंगाच्या ड्रेसमधला फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. "गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा.हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचं, उत्तम आरोग्याचं,समृद्धीचं, आणि खळखळून हसण्याचं जावो", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

3 / 5
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिचे साडीतले फोटो शेअर करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा ही भूमिका करतेय.

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिचे साडीतले फोटो शेअर करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा ही भूमिका करतेय.

4 / 5
"नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!", असं कॅप्शन देत स्पृहा जोशीने शुभेच्छा दिल्या आहेत.

"नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!", असं कॅप्शन देत स्पृहा जोशीने शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.