Photo : डोक्यावर टोपी, डोळ्यांवर गॉगल, सोनाली कुलकर्णीकडून नव्या लुकमधले फोटो शेअर
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती सतत तिचे नवनवे फोटो व्हीडिओ शेअर करत असते. आताही तिने तिचे असेच हटके फोटो शेअर केले आहेत.
Most Read Stories