Met Gala 2023: ईशा अंबानीच्या साडीची रंगली चर्चा, हातात घेतलेल्या पर्सची किंमत वाचून बसेल आश्चर्याचा धक्का
मेट गाला 2023 इव्हेंटमध्ये फॅशनचा जलवा पाहायला मिळाला. अभिनेत्री आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा आणि ईशा अंबानी यांनी रेड कार्पेटवर ग्रँड एन्ट्री केली.
Most Read Stories