Mi Honar Superstar : ‘मी होणार सुपरस्टार’ कार्यक्रमाचा दिवाळी विशेष भाग, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेच्या कलाकारांसोबत होणार धमाकेदार सेलिब्रेशन

मी होणार सुपरस्टारच्या या परिवारासोबत सेलिब्रेशन करताना आनंद द्विगुणीत झालाय अशी भावना सौंदर्या इनामदार ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हर्षदा खानविलकर यांनी व्यक्त केली. (Mi Honar Superstar: Diwali special episode of 'Mi Honar Superstar', a colorful celebration with the cast of 'Rang Mazha Vegla' serial)

| Updated on: Oct 27, 2021 | 3:19 PM
स्टार प्रवाहवरील ‘मी होणार सुपरस्टार’ कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. येत्या आठवड्यात म्हणजेच 30 ऑक्टोबरच्या भागात या कार्यक्रमामध्ये ‘रंग माझा वेगळा’ची टीम खास हजेरी लावणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सेलिब्रेशनला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.

1 / 5
मी होणार सुपरस्टारच्या या परिवारासोबत सेलिब्रेशन करताना आनंद द्विगुणीत झालाय अशी भावना सौंदर्या इनामदार ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हर्षदा खानविलकर यांनी व्यक्त केली.

मी होणार सुपरस्टारच्या या परिवारासोबत सेलिब्रेशन करताना आनंद द्विगुणीत झालाय अशी भावना सौंदर्या इनामदार ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या हर्षदा खानविलकर यांनी व्यक्त केली.

2 / 5
तर दीपा म्हणजेच रेश्मा शिंदेनेही हा दिवस अविस्मरणीय असल्याचं सांगितलं. दिवाळीचं सेलिब्रेशन कुटुंबाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. त्यामुळे स्टार प्रवाहच्या परिवारासोबतचा हा धमाकेदार एपिसोड मनोरंजनाचा डबल धमाका असेल असं रेश्मा शिंदे म्हणाली.

3 / 5
रंग माझा वेगळा मालिकेतील कलाकार या मंचावर आल्यामुळे स्पर्धकांनीही आपल्या डान्समधून या मालिकेचे रंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

रंग माझा वेगळा मालिकेतील कलाकार या मंचावर आल्यामुळे स्पर्धकांनीही आपल्या डान्समधून या मालिकेचे रंग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

4 / 5
स्पर्धकांच्या या अफलातून नृत्यकौशल्याला जजेसनीही दिलखुलास दाद दिली आहे. त्यामुळे मी होणार सुपरस्टारचा 30 ऑक्टोबरचा हा विशेष भाग न चुकता पाहा रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

स्पर्धकांच्या या अफलातून नृत्यकौशल्याला जजेसनीही दिलखुलास दाद दिली आहे. त्यामुळे मी होणार सुपरस्टारचा 30 ऑक्टोबरचा हा विशेष भाग न चुकता पाहा रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

5 / 5
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.