तुम्ही जितकं तुमच्या पालकांचा…; रितेश देशमुखच्या वक्तव्याची चर्चाच चर्चा

Actor Ritesh Deshmukh on Parents and Genelia Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख हा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मतं मांडत असतो. आताही त्याने एका मुद्द्यावर भाष्य केलंय. तो पालकांसोबत कसं वागावं, यावर रितेश देशमुख बोलता झाला. त्याने नेमकं काय म्हटलं आहे? वाचा सविस्तर...

| Updated on: May 19, 2024 | 6:21 PM
मराठमोळा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा विविध मुद्द्यांवर भाष्य करतो. त्याचं परखड मतं तो मांडत असतो. आताही एका मुलाखतीदरम्यान त्याने अशाच एका विषयावर भाष्य केलं आहे.

मराठमोळा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा विविध मुद्द्यांवर भाष्य करतो. त्याचं परखड मतं तो मांडत असतो. आताही एका मुलाखतीदरम्यान त्याने अशाच एका विषयावर भाष्य केलं आहे.

1 / 5
पालकांबाबत मुलांचं वर्तन कसं असावं, यावर रितेश देशमुख बोलता झाला आहे. त्याने त्याच्या स्वत:च्या सवयीवर भाष्य केलं आहे. तसंच सासरच्या मंडळींबाबतही त्याने भाष्य केलं आहे.

पालकांबाबत मुलांचं वर्तन कसं असावं, यावर रितेश देशमुख बोलता झाला आहे. त्याने त्याच्या स्वत:च्या सवयीवर भाष्य केलं आहे. तसंच सासरच्या मंडळींबाबतही त्याने भाष्य केलं आहे.

2 / 5
आपण आपल्या पालकांचा आदर केलाच पाहिजे. आपण पालकांचा जितका आदर तुम्ही करता तितकाच आदर सासू-सासऱ्यांचा पण आदर केला पाहिजे, असं रितेश देशमुख म्हणाला.

आपण आपल्या पालकांचा आदर केलाच पाहिजे. आपण पालकांचा जितका आदर तुम्ही करता तितकाच आदर सासू-सासऱ्यांचा पण आदर केला पाहिजे, असं रितेश देशमुख म्हणाला.

3 / 5
तुमची सगळ्यात मोठी ताकद ही तुमचा परिवार असतो. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबियांना वेळ दिला पाहिजे. आईवडिलांना वेळ दिला पाहिजे, असं रितेश देशमुख म्हणाले.

तुमची सगळ्यात मोठी ताकद ही तुमचा परिवार असतो. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबियांना वेळ दिला पाहिजे. आईवडिलांना वेळ दिला पाहिजे, असं रितेश देशमुख म्हणाले.

4 / 5
रितेश देशमुख हा आघाडीचा अभिनेता आहे. तो सामाजिक विषयांवरदेखील आपलं परखड मत मांडत असतो. आताही पालकांबाबत त्याने केलेल्या विधानावर भाष्य केलं आहे.

रितेश देशमुख हा आघाडीचा अभिनेता आहे. तो सामाजिक विषयांवरदेखील आपलं परखड मत मांडत असतो. आताही पालकांबाबत त्याने केलेल्या विधानावर भाष्य केलं आहे.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.