AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थिएटरबाहेर शेंगदाणे विकणारा तरूण ‘त्या’ एका प्रश्नाने झाला सुपरस्टार!

Bollywood Actor Jackie Shroff Struggle LifeStory : आपण सगळेच स्वप्न बघतो. ती कधी पूर्ण होतात. कधी नाही. पण कधी-कधी आयुष्य तुम्हाला अशा वळणावर घेऊन जातं ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसते. चाळीतला सामान्य मुलगा ते बॉलिवूडमधला प्रसिद्ध नायक; अभिनेत्याचा खडतर प्रवास, वाचा...

| Updated on: Feb 04, 2024 | 10:53 AM
Share
अभिय क्षेत्रात आपलं नाव व्हावं, अशी अनेकांची इच्छा असते. त्यासाठी कष्टही घेतले जातात. काहींना यश मिळतं तर काहींना नाही. पण या झगमगत्या दुनियेपासून कोसो दूर असलेला एक व्यक्ती आज बॉलिवूडचा सुपरस्टार आहे.

1 / 5
रस्त्यावर शेंगदाणे विकणारा व्यक्ती आज बॉलिवूडचा स्टार आहे. या अभिनेत्याला एका व्यक्तीनं विचारलं की, तू मॉडेलिंग करणार का? त्यावर पैसे मिळतील का? असं त्या तरूणाने प्रतिप्रश्न विचारला. तेव्हापासून सुरु झाला एका अभिनेत्याचा प्रवास...

2 / 5
हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेते जॅकी श्रॉफ आहेत. जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडमधील नावजलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहेत.

हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून अभिनेते जॅकी श्रॉफ आहेत. जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडमधील नावजलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहेत.

3 / 5
जॅकी श्रॉफ यांचं बॉलिवूडमध्ये आज नाव आहे. परंतू त्यांचा सुरुवातीचा काळ प्रचंड स्ट्रगलचा राहिला. ते एका चाळीत राहात होते. यावेळी पैशांची प्रचंड चणचण होती. तेव्हा जॅकी रस्त्यावर शेंगदाणे विकत असत.

जॅकी श्रॉफ यांचं बॉलिवूडमध्ये आज नाव आहे. परंतू त्यांचा सुरुवातीचा काळ प्रचंड स्ट्रगलचा राहिला. ते एका चाळीत राहात होते. यावेळी पैशांची प्रचंड चणचण होती. तेव्हा जॅकी रस्त्यावर शेंगदाणे विकत असत.

4 / 5
जॅकी यांचा एक सिनेमा नुकतंच प्रदर्शित झाला. मस्त मे रहने का या सिनेमात नीना गुप्ता यांच्यासोबत जॅकी यांनी काम केलं. त्यांच्या या सिनेमाला सिनेरसिकांचं प्रेम मिळतंय.

जॅकी यांचा एक सिनेमा नुकतंच प्रदर्शित झाला. मस्त मे रहने का या सिनेमात नीना गुप्ता यांच्यासोबत जॅकी यांनी काम केलं. त्यांच्या या सिनेमाला सिनेरसिकांचं प्रेम मिळतंय.

5 / 5
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.