‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील अभिनेत्रीचा लूक पूर्णपणे बदलला…; फोटो पाहून चकित व्हाल

Swarajyarakshak Sambhaji Fame Actress Snehlata Vasaikar New Photoshoot : अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिने नवं फोटोशूट केलं आहे. सोशल मीडियावर तिच्या नव्या लूकची प्रचंड चर्चा होत आहे. स्नेहलताने तिच्या लूकमध्ये बदल केला आहे. तिच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळतेय.

| Updated on: Mar 30, 2024 | 8:58 AM
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत सोयराबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? ही आहे अभिनेत्री स्नेहलता वसईकर...

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत सोयराबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत का? ही आहे अभिनेत्री स्नेहलता वसईकर...

1 / 5
स्नेहलता वसईकरने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या ऐतिहासिक मालिकेत राणी सोयराबाईंची भूमिका केली. होती. स्नेहलताला या लूकमध्ये पाहण्याची प्रेक्षकांना सवय आहे. मात्र स्नेहलताने आता तिच्या लूकमध्ये प्रचंड बदल केला आहे.

2 / 5
सन मराठी या वाहिनीवरील 'तुझी माझी जमली जोडी' या मालिकेत स्नेहलता सध्या काम करते आहे. या मालिकेतील पात्रासाठी स्नेहलताने हेअर कट केला आहे. शॉर्ट हेअरमधील स्नेहलताचा हा लूक चाहत्यांना आवडतो आहे.

सन मराठी या वाहिनीवरील 'तुझी माझी जमली जोडी' या मालिकेत स्नेहलता सध्या काम करते आहे. या मालिकेतील पात्रासाठी स्नेहलताने हेअर कट केला आहे. शॉर्ट हेअरमधील स्नेहलताचा हा लूक चाहत्यांना आवडतो आहे.

3 / 5
स्नेहलताचं हे ग्लॅमरस रूप अनेकांना आवडतं आहे. तू खरंच खूप सुंदर आहेस..., अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर या हेअरकटमुळे तुझं वय 10 वर्षांनी कमी दिसतं आहे, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे.

स्नेहलताचं हे ग्लॅमरस रूप अनेकांना आवडतं आहे. तू खरंच खूप सुंदर आहेस..., अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर या हेअरकटमुळे तुझं वय 10 वर्षांनी कमी दिसतं आहे, असं दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे.

4 / 5
स्नेहलताने काही दिवसांआधी एक फोटोशूट केलं. या फोटोशूटमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. या बोल्ड फोटोशूटवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. काहींना तिचा हा लूक आवडला होता. तर काहींनी यावर नाराजी दर्शवली होती.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.