रिक्षावाल्याची मुलगी ते प्रसिद्ध ट्रॅव्हल व्लॉगर; कामिया जानी कशी झाली यूट्यूबर?

Travel Vlogger Kamiya Jani Life Journey : सामान्य घरातील मुलगी कशी झाली प्रसिद्ध ट्रॅव्हल व्लॉगर? कामिया जानीने कधी ठरवलं की यूट्यूबर होऊयात? फिरायला गेल्यावर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? यूट्यूबला व्हीडिओ शेअर करताना कोणता विचार मनात असतो? वाचा सविस्तर...

| Updated on: Mar 20, 2024 | 10:23 AM
मुंबई | 20 मार्च 2024 : कामिया जानी... भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर... वेगवेगळ्या भागात कामिया ट्रॅव्हल करते. तिथले व्लॉग कामिया यूट्यूबला शेअर करते. तिच्या व्हीडिओंना मिलियनमध्ये व्ह्यूज असतात.

मुंबई | 20 मार्च 2024 : कामिया जानी... भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर... वेगवेगळ्या भागात कामिया ट्रॅव्हल करते. तिथले व्लॉग कामिया यूट्यूबला शेअर करते. तिच्या व्हीडिओंना मिलियनमध्ये व्ह्यूज असतात.

1 / 5
सरकारकडून देण्यात आलेला नॅशनल क्रिएटर अवॉर्ड देखील कामियाला मिळाला आहे. ट्रॅव्हल व्लॉगर कामिया सेलिब्रिटींचे इंटरव्हूव देखील करते. या मुलाखतींनादेखील नेटकरी पसंती देतात.

सरकारकडून देण्यात आलेला नॅशनल क्रिएटर अवॉर्ड देखील कामियाला मिळाला आहे. ट्रॅव्हल व्लॉगर कामिया सेलिब्रिटींचे इंटरव्हूव देखील करते. या मुलाखतींनादेखील नेटकरी पसंती देतात.

2 / 5
प्रचंड प्रसिद्धी आणि पैसा मिळवणारी कामिया सर्वसामान्य कुटुंबातील आहे. कामियाचं बालपण मुंबईतील घाटकोपरला आणि नंतर चेंबुरला गेलं. तिचे वडील आधी मेकॅनिक होते. मग ते रिक्षा ड्रायव्हर झाले. मग त्यांनी शोरूम उघडलं. टू व्हीलरची फोर व्हीलर्सची ते विक्री करायचे.

3 / 5
वडिलांच्या संघर्षाच्या काळातून बरंच काही शिकल्याचं कामिया सांगते. कामिया आधी पत्रकार होती. पण तिने प्रेगनेन्सीच्या काळात तिने ब्रेक घेतला. त्या ब्रेकमध्ये तिला बऱ्याच गोष्टी नव्याने जाणवू लागल्या.

वडिलांच्या संघर्षाच्या काळातून बरंच काही शिकल्याचं कामिया सांगते. कामिया आधी पत्रकार होती. पण तिने प्रेगनेन्सीच्या काळात तिने ब्रेक घेतला. त्या ब्रेकमध्ये तिला बऱ्याच गोष्टी नव्याने जाणवू लागल्या.

4 / 5
एके दिवशी ठरवलं की आपण आपलं यूट्यूब चॅनेल सुरू करूयात. त्यासाठी मेहनत घेतली. आधी व्हीडिओ चालायचे नाहीत. पण मग लोक तिचे व्हीडिओ बघायला लागले. तिचे व्हीडिओ सध्या ट्रेंडिंग असतात.

एके दिवशी ठरवलं की आपण आपलं यूट्यूब चॅनेल सुरू करूयात. त्यासाठी मेहनत घेतली. आधी व्हीडिओ चालायचे नाहीत. पण मग लोक तिचे व्हीडिओ बघायला लागले. तिचे व्हीडिओ सध्या ट्रेंडिंग असतात.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.