रिंकू राजगुरु म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी आर्ची नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या अदानी चाहते नेहमीच घायाळ होतात. रिंकू सोशल मीडियावर अनेकच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच रिंकूने सोशल मीडियावर चाहत्यांना घायाळ करणारे काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये रिंकूचा लूक जबरदस्त दिसतो आहे.