सारा अली खानचा पांढऱ्या सूटमध्ये जबरदस्त लूक, पाहा फोटो!
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ट्रेडिशनल आणि वेस्टर्न लूकमध्ये चाहत्यांची मने जिंकते. साराचा साधेपणा सर्वांना आवडतो. सारा अनेकदा सूटमध्ये दिसली आहे. सारा अली खानकडे व्हाइट सूटचे चांगलेच कलेक्शन आहे. तिला अनेक वेळा व्हाइट सूटमध्ये स्पॉट केले गेले आहे. नुकताच ती व्हाइट चुरीदार सूटमध्ये दिसत होती.