Photo : ट्रेडिशनल ड्रेसमध्ये नेहा मलिकचा बोल्ड लूक, पाहा व्हायरल फोटो…
नेहाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना खास कॅप्शन देखील दिले आहे. नेहाच्या चाहत्यांना नेहाचे हे फोटोशूट प्रचंड आवडल्याचे दिसते आहे. नेहा मलिक सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने तिचे जिममधील फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केले होते.
1 / 5
अभिनेत्री नेहा मलिक सध्या तिच्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नेहा मलिकचे नवीन फोटोशूट व्हायरल होत आहे. नेहा आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो शेअर करते.
2 / 5
नेहा मलिकने नवीन फोटोशूटमध्ये हिरव्या रंगाचा ड्रेस कॅरी केला आहे. यामध्ये नेहाचा लूक जबरदस्त दिसतोयं. नेहा मलिक हिरवा दुपट्टा हातात घेऊन कॅमेराकडे पाहून पोज देते आहे.
3 / 5
नेहाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना खास कॅप्शन देखील दिले आहे. नेहाच्या चाहत्यांना नेहाचे हे फोटोशूट प्रचंड आवडल्याचे दिसते आहे.
4 / 5
नेहा मलिक सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. नुकतेच तिने तिचे जिममधील फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केले होते. ज्यामध्ये तिच्या बोल्ड लूक दिसत होता.
5 / 5
नेहा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते आणि अनेकदा ती चाहत्यांसाठी व्हिडीओ आणि फोटो शेअर करते. चाहते नेहमीच नेहाच्या फोटोंची वाट पाहतात.