Rakhi Sawant | आदिल दुर्रानी कोठडीमध्ये असतानाच राखी सावंत पोहचली थेट दुबईत, वाचा काय घडले?
राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्नगाठ बांधली. मात्र, त्यानंतरच ती प्रचंड चर्चेत आलीये. लग्न होऊन काही दिवस झाले असतानाच राखी सावंत हिने अनेक गंभीर आरोप हे आदिल दुर्रानी याच्यावर केले.
Most Read Stories