बॅकलेस ब्लाऊज, ट्रान्स्परंट साडी… रकुल प्रीत सिंग हिच्या घायाळ अदांवर चाहते फिदा…

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते कायम तिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. पण आता अभिनेत्रीच्या घायाळ लूकवर चाहते फिदा झाले आहेत.

| Updated on: Dec 26, 2023 | 3:24 PM
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चूकवते...

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचा ठोका चूकवते...

1 / 5
बॅकलेस ब्लाऊज, ट्रान्स्परंट साडीमध्ये रकुल प्रीत सिंग हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'शाईन... रिपिट...' असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त  आणि फक्त रकुल प्रीत सिंग  हिच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे.

2 / 5
सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री कायम तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते.

3 / 5
रकूल प्रीत सिंग कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अभिनेत्री फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

रकूल प्रीत सिंग कायम तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अदांमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अभिनेत्री फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.

4 / 5
सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रकुल स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रकुल स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Follow us
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.