Article 370 चित्रपट गाजवणाऱ्या अभिनेत्रीने घेतली ‘ही’ लग्झरी कार, किंमत ऐकून विस्फारतील डोळे
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या Article 370 चित्रपटात या अभिनेत्री आपली छाप उमटवली. तिच्या दमदार अभिनयाच सर्वत्र कौतुक होतय. फक्त बॉलिवूडच नाही, साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा या अभिनेत्रीने आपली ओळख निर्माण केलीय.
Most Read Stories