हिच्यापेक्षा अनन्या पांडे परवडली!; पहिल्याच सिनेमानंतर किंग खानची लेक ट्रोल
Shahrukh Khan Daughter Suhana Khan Movie Archie Comics : शाहरूखची मुलगी आहे म्हणून जाऊ दिलं, नाहीतर...; सुहाना खानच्या अॅक्टिंगवर नेटकऱ्यांची नाराजी... पहिल्याच सिनेमानंतर किंग खानची लेक सुहाना खान ट्रोल झालीय. नेटकऱ्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केलीय.
Most Read Stories