नवीन वर्ष एकत्र साजरं करून मुंबईला परतले सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी, पाहा Photos
कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांनी एकत्र नवीन वर्ष (New Year) साजरं केलं. सुट्टीवर असताना दोघेही एकत्र स्पॉट झाले होते आणि आज पुन्हा दोघे विमानतळावर दिसले.
Most Read Stories