महाराष्ट्राची अप्सरा घेऊन येतेय नवा कार्यक्रम; या भूमिकेत तुम्ही तिला कधी पाहिलं नसेल

Actress Sonali Kulkarni New Show Hou De Charcha : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नवा कोरा कार्यक्रम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमातून ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. काय आहे हा कार्यक्रम? सोनाली कोणत्या भूमिकेत दिसणार? वाचा सविस्तर...

| Updated on: Aug 07, 2024 | 6:11 PM
महाराष्ट्राची लाडकी अप्सरा... अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी... सोनालीला आपण सिनेमांमध्ये पाहिलं आहे. पण आता ती एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा... अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी... सोनालीला आपण सिनेमांमध्ये पाहिलं आहे. पण आता ती एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

1 / 5
नवा कोरा रिअॅलिटी शो घेऊन सोनाली प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'होऊ दे चर्चा, कार्यक्रम आहे घरचा' असं या कार्यक्रमाचं नाव आहे. सन मराठीवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

नवा कोरा रिअॅलिटी शो घेऊन सोनाली प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'होऊ दे चर्चा, कार्यक्रम आहे घरचा' असं या कार्यक्रमाचं नाव आहे. सन मराठीवर हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

2 / 5
'होऊ दे चर्चा' हा एक रिअॅलिटी शो आहे. या कार्यक्रमात अनेक पाहुणे कलाकार हजेरी लावणार आहेत. सिनेमांचं प्रमोशन होणार आहे. या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असणार आहे.

'होऊ दे चर्चा' हा एक रिअॅलिटी शो आहे. या कार्यक्रमात अनेक पाहुणे कलाकार हजेरी लावणार आहेत. सिनेमांचं प्रमोशन होणार आहे. या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असणार आहे.

3 / 5
'होऊ दे चर्चा' या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला. यात 'घरत गणपती' सिनेमातील कलाकार आले होते. अश्विनी भावे आणि अजिंक्य देव या कार्यक्रमात आले होते. या सिनेमातील कलाकारांशी सोनालीने बातचित केली.

'होऊ दे चर्चा' या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला. यात 'घरत गणपती' सिनेमातील कलाकार आले होते. अश्विनी भावे आणि अजिंक्य देव या कार्यक्रमात आले होते. या सिनेमातील कलाकारांशी सोनालीने बातचित केली.

4 / 5
दर रविवारी रात्री 9 वाजता हा कार्यक्रम सन मराठी चॅनेलवर पाहता येणार आहे. सोनालीला या आधी सिनेमात अभिनय करताना किंवा डान्स करताना आपण पाहिलं आहे. पण ती आता रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

5 / 5
Follow us
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.
ताफा थांबवला अन् गाडीतून उतरले, अपघातग्रस्तासाठी अजित पवार धावले
ताफा थांबवला अन् गाडीतून उतरले, अपघातग्रस्तासाठी अजित पवार धावले.
सतत मोबाइलला चिकटून राहणाऱ्या मुलांना या आजारांचा धोका
सतत मोबाइलला चिकटून राहणाऱ्या मुलांना या आजारांचा धोका.
दुबईचं बुर्ज खलिफा आता महाराष्ट्रात! बाप्पासाठी साकारला अनोखा देखावा
दुबईचं बुर्ज खलिफा आता महाराष्ट्रात! बाप्पासाठी साकारला अनोखा देखावा.
'बहिणी'चा प्रचार अन् श्रेयावरून 'भावां'मध्ये वॉर? युतीत वादाची ठिणगी?
'बहिणी'चा प्रचार अन् श्रेयावरून 'भावां'मध्ये वॉर? युतीत वादाची ठिणगी?.
फडणवीसांना लोळवणार, भाजप आमदारासोबतच्या वादात जरांगेंचा पुन्हा इशारा
फडणवीसांना लोळवणार, भाजप आमदारासोबतच्या वादात जरांगेंचा पुन्हा इशारा.
शाहांच्या दौऱ्यात दादांची गैरहजेरी अन् चर्चांना उधाण, कुठेच का नाहीत?
शाहांच्या दौऱ्यात दादांची गैरहजेरी अन् चर्चांना उधाण, कुठेच का नाहीत?.
युगेंद्र पवार बारामती विधानसभा लढविणार?दादांनी दिलेले संकेत खरे ठरणार?
युगेंद्र पवार बारामती विधानसभा लढविणार?दादांनी दिलेले संकेत खरे ठरणार?.
वडेट्टीवारांच्या 'त्या' आरोपांवर भुजबळांची अप्रत्यक्ष कबुली, म्हणाले..
वडेट्टीवारांच्या 'त्या' आरोपांवर भुजबळांची अप्रत्यक्ष कबुली, म्हणाले...
राज्यात भाजपचं मिशन 125, शाहांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची खलबतं सुरू
राज्यात भाजपचं मिशन 125, शाहांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची खलबतं सुरू.