थिएटरमध्ये काम करून महिन्याकाठी हातात 300 रूपये यायचे, त्याच थिएटरमध्ये Prakash raj ‘सुपर व्हिलन’ झाले, वाचा प्रेरणादायी कहानी…

Prakash Raj Birthday : दाक्षिनात्य सिनेमांतील सुपरस्टार प्रकाश राज यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे. वाचून तुम्हालाही प्रेरणा मिळेल.

| Updated on: Mar 26, 2022 | 9:16 AM
दाक्षिनात्य सिनेमांतील सुपर व्हिलन प्रकाश राज यांचा आज वाढदिवस आहे. प्रकाश राज यांनी सिनेमात केवळ व्हिलन साकारला नाही. तर कॉमेडी सिनेमातही त्यांनी काम केलं. त्यांच्या अभिनयाचे करोडो चाहते आहेत. एवढंच नव्हे तर त्यांनी सिनेमांचं दिग्दर्शनही केलं आहे. शिवाय काही सिनेमांची निर्मितीही केलीय.

1 / 5
यशाच्या सर्वोच्चस्थानी असणाऱ्या प्रकाश राज यांचा सुरूवातीचा काळ मात्र फार खडतर होता. एकेकाळी ते थिएटरमध्ये काम करायचे. या कामाचे महिन्याकाठी त्यांना 300 रूपये मिळायचे. या शिवाय त्यांनी पथनाट्यही केली आहेत.

2 / 5
हळूहळू परिस्थिती बदलत गेली. प्रकाश राज यांना सिनेसृष्टीत काम मिळत गेलं. मालिकांमधल्या त्यांच्या कामाची दखल घेतली गेली आणि तिथून पुढे सुरू झाला 'सुपर व्हिलन प्रकाश राज' यांचा प्रवास...

हळूहळू परिस्थिती बदलत गेली. प्रकाश राज यांना सिनेसृष्टीत काम मिळत गेलं. मालिकांमधल्या त्यांच्या कामाची दखल घेतली गेली आणि तिथून पुढे सुरू झाला 'सुपर व्हिलन प्रकाश राज' यांचा प्रवास...

3 / 5
दिवसामागून दिवस गेले... हळूहळू प्रकाश राज नावाचा दबदबा वाढू लागला. ज्या थिएटरमधल्या कामाचे त्यांना 300 रूपये मिळायचे. ते बदलून त्यांचे सिनेमे हाऊसफुल होऊ लागले.

दिवसामागून दिवस गेले... हळूहळू प्रकाश राज नावाचा दबदबा वाढू लागला. ज्या थिएटरमधल्या कामाचे त्यांना 300 रूपये मिळायचे. ते बदलून त्यांचे सिनेमे हाऊसफुल होऊ लागले.

4 / 5
प्रकाश राज यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय. पण त्यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो सिंघममधला जयकांत शिक्रे... या सिनेमातील त्यांच्या कामाचं विशेष कौतुक झालं. शिवाय हिरोपंती, जंजीर, मुंबई मिरर, दबंग 2, वॉन्टेड, पुलिसगिरी या सिनेमात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्या.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.