The Kasmir Files : रॉक कॉन्सर्टमध्ये पहिली भेट, तीन वर्ष डेटिंग, 25 वर्षांचा सुखी संसार, वाचा विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांची लव्हस्टोरी…
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमा सध्या चर्चेत आहे. पण तुम्हाला माहितीये का या दोघांची लव्हस्टोरी खूपच इनट्रेस्टिंग आहे. पाहुयात या दोघांची प्यारवाली लव्हस्टोरी...
Most Read Stories