राखी सावंत हिच्यासाठी हा बाॅलिवूड अभिनेता आहे एक ‘मसीहा’ प्रत्येक अडचणीमध्ये अभिनेत्रीची करतो मदत
राखी सावंत हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काल रात्री राखी सावंत हिच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनानंतर राखी पुर्ण पणे तुटलेली दिसली.
Most Read Stories