Uorfi Javed |उर्फी जावेद अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत, अभिनेत्रीचे फोटो पाहताच चाहत्यांना पडला हा मोठा प्रश्न
सोशल मीडियावरही उर्फी जावेद हिची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. सोशल मीडियावर कायमच उर्फी चाहत्यांसाठी बोल्ड फोटो शेअर करते. नुकताच उर्फी जावेद हिने तिचे काही अतरंगी फोटो शेअर केले आहेत.
Most Read Stories