बिग बॉसच्या घरातून विकी जैन बाहेर पडताच अंकिताला अश्रू अनावर; इतक्यात विकी चिडला अन् म्हणाला…

Vicky Jain Eliminate From Bigg Boss 17 House : पती विकी जैन बिगबॉस 17 च्या खेळातून बाहेर पडताच अंकिता लोखंडे भावूक झाली. प्रचंड रडली. विकी जैनचं तोंड भरून कौतुक केलं. म्हणाली, मला तुझा प्रचंड अभिमान आहे. मला आता... पाहा बिगबॉसच्या ङरात नेमकं काय घडतंय?

| Updated on: Jan 24, 2024 | 8:45 AM
बिग बॉस 17 हा रिअॅलिटी शो आता निर्णायक वळणावर आला आहे. टॉप 5 स्पर्धक निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यातच अंकिता लोखंडेचा पती विकी जैन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे.

बिग बॉस 17 हा रिअॅलिटी शो आता निर्णायक वळणावर आला आहे. टॉप 5 स्पर्धक निवडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यातच अंकिता लोखंडेचा पती विकी जैन बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे.

1 / 5
पती विकी जैन एलिमिनेच होताच अंकिता लोखंडेला अश्रू अनावर झाले. त्याच क्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि अंकिता भावून झाली आहे.

पती विकी जैन एलिमिनेच होताच अंकिता लोखंडेला अश्रू अनावर झाले. त्याच क्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि अंकिता भावून झाली आहे.

2 / 5
तुम्ही बिग बॉसचा गेम खूपच चांगल्या प्रकारे खेळलात. कुणाच्याही सपोर्टशिवाय इथंपर्यंत आलात. या खेळात स्वत: चं अस्तित्व निर्माण केलं, असं अंकिता म्हणाली.

तुम्ही बिग बॉसचा गेम खूपच चांगल्या प्रकारे खेळलात. कुणाच्याही सपोर्टशिवाय इथंपर्यंत आलात. या खेळात स्वत: चं अस्तित्व निर्माण केलं, असं अंकिता म्हणाली.

3 / 5
मला तुमची पत्नी असल्याचा प्रचंड गर्व आहे. मी गर्वाने म्हणू शकते की, मी विकी जैनची पत्नी अंकिता लोखंडे आहे, असं अंकिता म्हणाली. त्यानंतर अंकिता रडायला लागली.

मला तुमची पत्नी असल्याचा प्रचंड गर्व आहे. मी गर्वाने म्हणू शकते की, मी विकी जैनची पत्नी अंकिता लोखंडे आहे, असं अंकिता म्हणाली. त्यानंतर अंकिता रडायला लागली.

4 / 5
अंकिताला रडताना पाहून विकी चिडला. तो म्हणाला की, आता मला बाहेर जायला पाहिजे. कारण, बाहेर जाऊन पार्टी करायची आहे, असं विकी म्हणाला. विकीच्या एलिमिनेशची सोशल मीडियावर विविध पोस्ट पाहायला मिळतायेत.

अंकिताला रडताना पाहून विकी चिडला. तो म्हणाला की, आता मला बाहेर जायला पाहिजे. कारण, बाहेर जाऊन पार्टी करायची आहे, असं विकी म्हणाला. विकीच्या एलिमिनेशची सोशल मीडियावर विविध पोस्ट पाहायला मिळतायेत.

5 / 5
Follow us
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.