Aliya Bhatta- Kapoor : खास पोस्ट लिहित आलियाने शेअर केले मेहंदीच्या सोहळ्याचे फोटो

लग्नातील फोटोनंतर आलियाने आता मेहंदीच्या सोहळ्याचे फोटो शेअर केले आहे. हे फोटो शेअर करत असताना आलियाने खास पोस्ट लिहिली आहे.

| Updated on: Apr 16, 2022 | 2:02 PM
आलिया-रणबीर याचा बहुचर्चित विवाह सोहळा नुकताच पार पडला. या विवाह विविध सोहळयाचे फोटो आता चाहत्यांच्या उत्साह  वाढवत आहेत. लग्नातील  फोटोनंतर आलियाने आता  मेहंदीच्या सोहळ्याचे  फोटो शेअर केले आहे. हे  फोटो शेअर करत असताना आलियाने खास पोस्ट लिहिली आहे.

1 / 5
  मेहंदीचा कार्यक्रम स्वप्नासारखा होता . हा दिवस या, खूप,प्रेम आमचे सुंदर दोस्त , नवरदेवाकडच्या मंडळींकडून सरप्राइज परफॉर्मम्स. डीजे वाजवत असलेला अयान. याबरोबरच मि  कपूर यांचकडून देण्यात आलेली वेगवेगळी सरप्राईज ( माझ्या आवडत्या कलाकाराने , माझ्या आवडत्या गाण्यावर केलेले सादरीकरण ) हे सर्वकाही माझ्या जीवनातील प्रेमाचे , आनंदाचे , काहीसे क्षणात  आनंदित असे क्षण होते . असे आलियाने आपल्या पोस्टमध्ये  म्हटले आहे.

2 / 5
आलियाच्या मेहंदी फंक्शनमध्ये तिच्या गर्ल गॅंगने खूप  धमाल केली .आलियाचा BFF सोबतचा फोटो जबरदस्त आहे.  आलियाच्या आयुष्यातील हा सुंदर दिवस तिच्या मित्र- मैत्रिणी मिळून आणखी खास बनवला होता. आलियाच्या मेहंदी सोहळ्यात मित्र आणि कुटुंबीयांनी तिच्यावर  आनंदाचा वर्षा केला होता.

3 / 5
या फोटोमध्ये रणबीर कपूर मेहंदी लावताना दिसत आहे. रणबीर कपूरने हातावर आलियाचे नाव लिहिले होते. आलियाच्या नावासोबतच रणबीरचा लकी नंबर 8 देखील  काढला होता.

या फोटोमध्ये रणबीर कपूर मेहंदी लावताना दिसत आहे. रणबीर कपूरने हातावर आलियाचे नाव लिहिले होते. आलियाच्या नावासोबतच रणबीरचा लकी नंबर 8 देखील काढला होता.

4 / 5

मेहंदी फंक्शनच्या या  फोटोंमध्ये एक फोटो खूप खास आहे. ज्यामध्ये रणबीर कपूरने वडील ऋषी कपूर यांचा फोटो हातात धरला आहे 
फोटो पाहून तो वडिलांच्या गाण्यावर नाचतोय असं वाटतं, मात्र फोटो खूपच  भावनिक करणारा आहे.

मेहंदी फंक्शनच्या या फोटोंमध्ये एक फोटो खूप खास आहे. ज्यामध्ये रणबीर कपूरने वडील ऋषी कपूर यांचा फोटो हातात धरला आहे फोटो पाहून तो वडिलांच्या गाण्यावर नाचतोय असं वाटतं, मात्र फोटो खूपच भावनिक करणारा आहे.

5 / 5
Follow us
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.