मराठी मनोरंजन विश्वासह दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.(Classic look of Shruti Marathe, see photo)
Follow us
मराठी मनोरंजन विश्वासह दाक्षिणात्य इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत श्रुती मराठे ही ‘श्रुती प्रकाश’ या नावाने ओळखली जाते.
श्रुती मराठे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, त्यावर तिचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.
सोशल मीडियावर ती अनेकदा वेगवेगळे फोटोशूट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.