Cm Uddhav Thackeray Photo : वर्षा ते मातोश्री, मुख्यमंत्र्यांचा भावनाविवश करणारा प्रवास, फोटोतून समजून घ्या राज्यातलं राजकीय वादळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सायंकाळी बोलले ते त्यांनी काही तासातच खरं करून दाखवलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपलं शासकीय निवासस्थान सोडून ते मातोश्री या त्यांच्या खासगी निवासस्थानी दाखल झाले आहेत.

| Updated on: Jun 22, 2022 | 10:38 PM
नेता जेव्हा जेव्हा संकटात असतो, तेव्हा तेव्हा तो लोकांमध्ये जातो. त्याचीच प्रचिती आज उद्धव ठाकरेंच्या रुपानं पहायला मिळाली.

नेता जेव्हा जेव्हा संकटात असतो, तेव्हा तेव्हा तो लोकांमध्ये जातो. त्याचीच प्रचिती आज उद्धव ठाकरेंच्या रुपानं पहायला मिळाली.

1 / 5
सायंकाळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला संबोधीत केलं. त्यानंतर त्यांनी वर्षा हे निवासस्थानही सोडलं.

सायंकाळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला संबोधीत केलं. त्यानंतर त्यांनी वर्षा हे निवासस्थानही सोडलं.

2 / 5
ह्या दरम्यान ठिकठिकाणी शिवसैनिक उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी जमा झाले.

ह्या दरम्यान ठिकठिकाणी शिवसैनिक उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी जमा झाले.

3 / 5
मातोश्री सोडताना त्यांचं संपूर्ण कुटुंब हे त्यांच्या सोबत होतं. मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तसेच तेसजस ठाकरे हे एका गाडीत दिसून आले.

मातोश्री सोडताना त्यांचं संपूर्ण कुटुंब हे त्यांच्या सोबत होतं. मंत्री आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तसेच तेसजस ठाकरे हे एका गाडीत दिसून आले.

4 / 5
मुख्यमंत्र्यांनी मातोश्री हे निवासस्थान सोडताना इथे जमलेले शिवसैनिक हे भावनिक झालेले दिसून आले.

मुख्यमंत्र्यांनी मातोश्री हे निवासस्थान सोडताना इथे जमलेले शिवसैनिक हे भावनिक झालेले दिसून आले.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.