Photo Gallery | आता बोला! उर्फी जावेदच्या ड्रेससह चित्र-विचित्र हेअरस्टाइलची रंगली चर्चा

आपल्या चित्र-विचित्र पोषाखामुळे सतत चर्चेचा विषय असलेली अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी उर्फी आपल्या ड्रेसमुळं नव्हे तर हेअर स्टाईल चर्चेत आली आहेत.

| Updated on: Apr 13, 2022 | 4:07 PM
 आपल्या चित्र-विचित्र पोषाखामुळे सतत चर्चेचा विषय असलेली अभिनेत्री उर्फी जावेद  पुन्हा एकदा  चर्चेत आली आहे. यावेळी उर्फी आपल्या ड्रेसमुळं नव्हे तर हेअर स्टाईल चर्चेत आली आहेत.

आपल्या चित्र-विचित्र पोषाखामुळे सतत चर्चेचा विषय असलेली अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी उर्फी आपल्या ड्रेसमुळं नव्हे तर हेअर स्टाईल चर्चेत आली आहेत.

1 / 5
 उर्फीने यावेळीआपल्या केसांची  हेअर  स्टाईल करताना केसांना सर्वाधिक पिना लावलेल्या दिसून आल्या आहेत. तिच्या या  विचित्र  हेअर स्टाईलमुळे सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

उर्फीने यावेळीआपल्या केसांची हेअर स्टाईल करताना केसांना सर्वाधिक पिना लावलेल्या दिसून आल्या आहेत. तिच्या या विचित्र हेअर स्टाईलमुळे सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

2 / 5
यामध्ये  उर्फीने व्हाईट  रंगाचा क्रॉप टॉप  व  काळ्या रंगाची ब्रा   व डेनिम जीन्स घातली आहे. यापूर्वीही उर्फीने सेफ्टी  पिनच्या  मदतीने टॉपची निर्मिती केली होती.

यामध्ये उर्फीने व्हाईट रंगाचा क्रॉप टॉप व काळ्या रंगाची ब्रा व डेनिम जीन्स घातली आहे. यापूर्वीही उर्फीने सेफ्टी पिनच्या मदतीने टॉपची निर्मिती केली होती.

3 / 5
 सर्वात धक्कदायक म्हणजे या चित्रविचित्र  हेअर स्टाईलसह ती एअरपोर्टवर आढळून आली आहे. उर्फीने  हेअरस्टाईलवर  बघण्यासाठी राइट क्लिक करा. असे कॅप्शन  तिने या  फोटोना  दिले आहे.

सर्वात धक्कदायक म्हणजे या चित्रविचित्र हेअर स्टाईलसह ती एअरपोर्टवर आढळून आली आहे. उर्फीने हेअरस्टाईलवर बघण्यासाठी राइट क्लिक करा. असे कॅप्शन तिने या फोटोना दिले आहे.

4 / 5
 उर्फीच्या  या फोटोवर  चाहत्यांनी  अत्यंत मजेशीर  कमेंट केल्या आहे . एका युझरने या हेअर स्टाईलसाठी  ७२ पिनाचा वापर केला असल्याचे म्हटले आहे. अमेझिंग लूक अशी कॅप्शन ही एका चाहत्याने दिली आहे.

उर्फीच्या या फोटोवर चाहत्यांनी अत्यंत मजेशीर कमेंट केल्या आहे . एका युझरने या हेअर स्टाईलसाठी ७२ पिनाचा वापर केला असल्याचे म्हटले आहे. अमेझिंग लूक अशी कॅप्शन ही एका चाहत्याने दिली आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.