ED कडून सोनिया गांधीच्या चौकशी विरोधात काँग्रेसची देशभर आंदोलने

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून सोनिया गांधी यांची चौकशी केली जाईल. हा अधिकारी या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक असेल. सहसंचालक दर्जाचा अधिकारी चौकशीचे पर्यवेक्षण करेल.

| Updated on: Jul 21, 2022 | 2:48 PM
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशी केल्याच्या  निषेधार्थ गुरुवारी देशव्यापी आंदोलन करण्यात आले आहे.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशी केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी देशव्यापी आंदोलन करण्यात आले आहे.

1 / 6
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ईडीच्या चौकशीला विरोध करणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर, मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

2 / 6
सोनिया गांधी यांचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांनी घरी येऊन ईडीने चौकशी करायला हवी होती. यावेळी ईडीचा गैरवापर होत असल्याचे सर्वश्रुत आहे, ही काही नवीन गोष्ट नाही.असा आरोप  काँग्रेस नेत्यांनी केला आहे

3 / 6
नॅशनल हेराल्ड प्रकरणात हजर राहण्यासाठी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी त्यांच्या निवासस्थानातून ईडी कार्यालयाकडे रवाना झाल्या आहेत. त्याच्यासोबत राहुल आणि प्रियांका देखील आहेत.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात हजर राहण्यासाठी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी त्यांच्या निवासस्थानातून ईडी कार्यालयाकडे रवाना झाल्या आहेत. त्याच्यासोबत राहुल आणि प्रियांका देखील आहेत.

4 / 6
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक संचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून सोनिया गांधी यांची चौकशी केली जाईल. हा अधिकारी या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक असेल. सहसंचालक दर्जाचा अधिकारी चौकशीचे पर्यवेक्षण करेल. सोनिया गांधी यांची प्रकृती पाहता त्यांच्यासोबत एका व्यक्तीला ईडी कार्यालयात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

5 / 6
ईडच्या चौकशी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी चौकशीसाठी  बोलावण्यात आल्याने ईडीच्या कार्यालयाबाहेर  कडक सुरक्षा  व्यवस्था   तैनात  करण्यात आली आहे.

ईडच्या चौकशी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने ईडीच्या कार्यालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.