अन्न : व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे जास्त सेवन केलं पाहिजे, मात्र तेही एका ठराविक प्रमाणातच , अन्यथा त्रास होऊ शकतो. हिवाळ्यात व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत म्हणजे संत्रं. ते केवळ चविष्टच नाही, तर त्याचे आरोग्यालाही अनेक फायदे आहेत. लहान मुलं असोत किंवा मोठी माणसं , सर्वजण आवडीने हे फळ खातात.