नवनीत राणांच्या बाजूला; स्मृती इराणींच्या कुशीत; सोनियांसोबत उभी; धैर्यशील मानेंच्या लेकीचं फोटोसेशन
कोल्हापुरातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची लेक आदिश्रीने लोकसभा पाहण्याचा हट्ट (Dhairyasheel Mane daughter adhishree mane at loksabha) केला.
देशातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांचा वास्तव असलेल्या लोकसभेत जाण्याची, ते पाहण्याची अनेकांना इच्छा (Dhairyasheel Mane daughter adhishree mane at loksabha) असते. कोल्हापुरातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची लेक आदिश्रीने ते पाहण्याचा हट्ट (Dhairyasheel Mane daughter adhishree mane at loksabha) तिच्या वडिलांकडे केला होता. विशेष म्हणजे तिचा हा हट्ट धैर्यशील मानेंनी (Dhairyasheel Mane daughter adhishree mane at loksabha) पुरवला.