Dharmaveer Mukkam Post Thane: कपाळावर टिळा, हातात अंगठ्या आणि तीच करारी नजर; धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’चा ट्रेलर प्रदर्शित

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. येत्या १३ मी पासून चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

| Updated on: May 08, 2022 | 6:19 PM
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित  चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.  येत्या १३ मी पासून चित्रपटगृहात हा  चित्रपट प्रदर्शित होतोय.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. येत्या १३ मी पासून चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होतोय.

1 / 4
मुंबईत नुकताच धर्मवीर मु. पो. ठाणे चित्रपटाच्या  ट्रेलरचा  प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मान्यवर,  चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याचे  फोटो अभिनेता प्रसाद ओकने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 4
या चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे याची भूमिका प्रसाद ओकने साकारली आहे.  केवळ दिसण्यातील साधर्म्यच नाही तर दिघे साहेबांच्या नजरेतील ती जरब, चेह-यावरचे ते तेजस्वी आणि कणखर बाण्याचे भाव, त्यांची देहबोली, संवादफेक हे सर्वच प्रसाद ओक यांनी अत्यंत  लिलया पेलले आहे.

3 / 4
 अभिनेता  प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे सजलेला आहे.  झी स्टुडिओज, मंगेश देसाई आणि साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती  आहे.

अभिनेता प्रविण तरडे यांच्या दमदार लेखन आणि कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे सजलेला आहे. झी स्टुडिओज, मंगेश देसाई आणि साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती आहे.

4 / 4
Follow us
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.