Kiara Advani: कियारा अडवाणीच्या किल्लर आदा, नवं फोटोशूट पाहिलंत का?
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या 'जुग जुग जियो ' या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.नुकत्याच काही दिवसांपूर्वी कियाराने नेटच्या ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केलं आहे.फोटोवर तिच्या चाहत्यांचा लाईक, कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
Most Read Stories